नागरिक सेवा
- मुख्यपृष्ठ
- नागरिक सेवा
नागरिक सेवा
ग्रामविकासासाठी राबविलेले विविध लोकहितकारी उपक्रम
जन्म प्रमाणपत्र
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
नवजात मूल जन्माची नोंदणी आणि प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- रुग्णालयाचे जन्म नोंद प्रमाणपत्र
- आई-वडिलांचे ओळखपत्र
- अर्जाचा नमुना
मृत्यू दाखला
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
व्यक्तीच्या मृत्यूची नोंदणी आणि प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- कुटुंबीयांचे ओळखपत्र
- डॉक्टरांचे प्रमाणपत्र
- फॉर्म ८
- अर्जाचा नमुना
विवाह नोंदणी
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी
आवश्यक कागदपत्रे:
- जन्म दाखला
- साक्षीदारांची यादी
- लग्न पत्रिका
- अर्जाचा नमुना
रहिवासी दाखला
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
व्यक्ती गावात रहिवासी आहे याचा पुरावा दाखला
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा आधार कार्ड
- रेशन कार्ड (असल्यास)
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
- अर्जाचा नमुना
व्यवसायासाठी ना हरकत दाखला
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
व्यवसाय सुरू करण्यास ग्रामपंचायतीची परवानगी
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा आधार कार्ड
- रहिवासी दाखला / रेशन कार्ड
- जागेचा पुरावा – ७/१२ उतारा / घरपट्टी पावती
- अर्जाचा नमुना
मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
मालमत्ता आकारणी झाल्याचा दाखला
आवश्यक कागदपत्रे:
- मालमत्ता क्रमांक / घरपट्टी पावती
- अर्जदाराचा आधार कार्ड
- मालकीचा पुरावा – ७/१२ उतारा किंवा खरेदी दस्तऐवज
- अर्जाचा नमुना
दारिद्र्यरेषा दाखला
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
संबंधित कुटुंब दारिद्र्यरेषेखाली येत असल्याचा हा दाखला आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा आधार कार्ड
- रेशन कार्ड (असल्यास)
- अर्जाचा नमुना
शौचालय दाखला
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
संबंधित घरात शौचालय उपलब्ध असल्याचा हा दाखला आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा आधार कार्ड
- रहिवासी दाखला / रेशन कार्ड
- जागेचा पुरावा – ७/१२ उतारा / घरपट्टी पावती
- अर्जाचा नमुना
निराधार योजनेसाठी वयाचा दाखला
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
संबंधित व्यक्तीचे वय निराधार योजनेच्या अटींनुसार असल्याचे प्रमाणित करण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा आधार कार्ड
- रेशन कार्ड (असल्यास)
- अर्जाचा नमुना
हयातीचा दाखला
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
संबंधित व्यक्ती सध्या हयात असल्याचे प्रमाणित करण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा आधार कार्ड
- रेशन कार्ड (असल्यास)
- अर्जाचा नमुना
वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
वीज जोडणी करण्यास ग्रामपंचायतीकडून कोणतीही हरकत नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा आधार कार्ड
- रहिवासी दाखला / रेशन कार्ड
- जागेचा पुरावा – ७/१२ उतारा / घरपट्टी पावती
- अर्जाचा नमुना
बेरोजगार प्रमाणपत्र
शुल्क: 20/- ₹
वेळ: 7 दिवस
संबंधित व्यक्ती सध्या कोणत्याही नोकरीत किंवा व्यवसायात कार्यरत नसल्याचे प्रमाणित करण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा आधार कार्ड
- रेशन कार्ड (असल्यास)
- अर्जाचा नमुना