grampanchayatotavane.in

Gram Panchayat Otvane

ग्रामपंचायत ओटवणे या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत

ग्रामपंचायत ओटवणे या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत

ग्रामपंचायत ओटवणे या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत

ग्रामपंचायत ओटवणे या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत

ग्रामपंचायत बद्दल

ग्रामपंचायत ओटवणे (Grampanchayat Otavane)

ओटवणे ग्रामपंचायत ही सावंतवाडी तालुक्यातील एक कार्यक्षम व सुव्यवस्थित ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, वीज, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. ग्रामस्थांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसहभागातून निर्णय घेणे, पारदर्शक कारभार राखणे आणि गावाच्या गरजांनुसार विकासकामे राबवणे ही या ग्रामपंचायतीची प्रमुख कार्यपद्धती आहे.
ओटवणे गाव हे धार्मिक व सांस्कृतिक परंपरांसाठीही ओळखले जाते. गावातील श्री देव रावलनाथ हे संपूर्ण परिसरात अत्यंत प्रसिद्ध देवस्थान असून ग्रामस्थांची श्रद्धा व आस्था याठिकाणी घट्ट रुजलेली आहे. वार्षिक जत्रा, उत्सव व धार्मिक विधी यामुळे गावात सामाजिक एकोपा व सांस्कृतिक एकात्मता जपली जाते. ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून गावाचा विकास, परंपरा आणि संस्कृती यांचा सुंदर समतोल साधला जातो.

नागरिक सेवा

नागरिक सेवेसाठी सदैव तत्पर – ग्रामपंचायत ओटवणे

जन्म प्रमाणपत्र

शुल्क: 20/- ₹

वेळ: 7 दिवस

नवजात मूल जन्माची नोंदणी आणि प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:

मृत्यू दाखला

शुल्क: 20/- ₹

वेळ: 7 दिवस

व्यक्तीच्या मृत्यूची नोंदणी आणि प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:

विवाह नोंदणी

शुल्क: 20/- ₹

वेळ: 7 दिवस

हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी
आवश्यक कागदपत्रे:

रहिवासी दाखला

शुल्क: 20/- ₹

वेळ: 7 दिवस

व्यक्ती गावात रहिवासी आहे याचा पुरावा दाखला
आवश्यक कागदपत्रे:

व्यवसायासाठी ना हरकत दाखला

शुल्क: 20/- ₹

वेळ: 7 दिवस

व्यवसाय सुरू करण्यास ग्रामपंचायतीची परवानगी
आवश्यक कागदपत्रे:

मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र

शुल्क: 20/- ₹

वेळ: 7 दिवस

मालमत्ता आकारणी झाल्याचा दाखला
आवश्यक कागदपत्रे:

ग्रामपंचायत उपक्रम

ग्रामविकासासाठी राबविलेले विविध लोकहितकारी उपक्रम

Gram Panchayat Upkram
स्वच्छता
आरोग्य
सामाजिक सुरक्षा
पर्यावरण संरक्षण
शिक्षण
महिला सक्षमीकरण

कचरा मूक्त भारत

गावातील विद्यार्थ्यांसोबत कचरा मूक्त भारत उपक्रम राबविला

सर्व फोटो पहा

कचरा मूक्त भारत

ग्रामपंचायत येथे कचरा मूक्त भारत उपक्रम राबविला

सर्व फोटो पहा

बाल व माता आरोग्य सेवा

ओटवणे ग्रामपंचायत येथे महिला आरोग्य शिबिर

सर्व फोटो पहा

वृक्षलागवड

जागतिक पर्यावरण दिन निमित्त वृक्षलागवड

सर्व फोटो पहा

वृक्षलागवड

ओटवणे ग्रामपंचायत येथे वृक्षलागवड

सर्व फोटो पहा

सामाजिक उपक्रम

शिलाफलक अनावरण ग्रामपंचायत ओटवणे

सर्व फोटो पहा

कचरा वर्गीकरण

गावात सेवेतून निवृत्त झालेले सैनिक व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान

सर्व फोटो पहा

या प्रकारात उपक्रम उपलब्ध नाहीत

कृपया दुसरा प्रकार निवडा किंवा लवकरच नवीन उपक्रम अपलोड होतील.

सर्व फोटो पहा

या प्रकारात उपक्रम उपलब्ध नाहीत

कृपया दुसरा प्रकार निवडा किंवा लवकरच नवीन उपक्रम अपलोड होतील.

सर्व फोटो पहा

ग्रामपंचायत कार्यकारणी

विश्वास आणि विकासाची कार्यकारणी

मा.श्री. आत्माराम शिवराम गावकर

सरपंच, ओटवणे ग्रामपंचायत

मा.श्री. संतोष राजाराम कासकर

उपसरपंच, ओटवणे ग्रामपंचायत

निंगप्पा नागोजी नाईक

ग्रामसेवक, ओटवणे ग्रामपंचायत

प्रसिद्ध मंदिरे

ओटवणे ग्रामपंचायत परिसरातील आध्यात्मिक मंदिरे

प्रसिद्ध मंदिरे

ओटवणे ग्रामपंचायत परिसरातील आध्यात्मिक मंदिरे

शासकीय महत्वाची संकेतस्थळे

विविध योजनांची तसेच महत्त्वाची सरकारी संकेत स्थळे

सूचना फलक :

2/10/2025
ग्रामसभा बैठक
2/10/2025
ग्रामसभा बैठक
2/10/2025
ग्रामसभा बैठक

ग्रामपंचायत ओटवणे (Grampanchayat Otavane) ग्रामपंचायत ओटवणे (Grampanchayat Otavane) ग्रामपंचायत ओटवणे (Grampanchayat Otavane) ग्रामपंचायत ओटवणे (Grampanchayat Otavane) ग्रामपंचायत ओटवणे (Grampanchayat Otavane)

Scroll to Top